Page 2 of निषेध News
उल्हासनगरमधील एका खासगी बालवाडीत तीन वर्षीय बालकाला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक देऊन तोडफोड केली आहे.
जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत.
शरद पवार गटाने ठाण्यात गोपीचंद पडळकर यांना जाहीर आव्हान देत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची परवानगी देण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात मुंबईतील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि मार्ड (MARD) डॉक्टरांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी संप पुकारल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था…
नगर शहरातील कोठला भागात रस्त्यावर गोमांस आढळल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
माथाडी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी करत पाच जिल्ह्यांतील कामगार संघटनांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश.
नागरिकांचा रस्त्यावर मृत्यू, पण जबाबदारांवर कारवाई नाही.
‘जनसुरक्षा विधेयक’ जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे, आंदोलकांचा आरोप.
गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने सांगलीच्या अंकली गावात तणाव.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या मृत्यूंवरून नागरिकांमध्ये संताप.