Page 6 of निषेध News

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करीत जाहीर सभाही घेण्यात आली.

विशेष म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षातर्फे नव्हे तर, धुळेकरांच्या सहभागातून अहिंसक मार्गाने ही निदर्शने झाली.

सभा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

पावसाळा सुरू झाला तरी जीवन प्राधिकरणच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रकार सोमवारी घडला. या प्रकारामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद…

आपल्या नेत्यावरील कारवाईच्या निषेधासाठीही येथील काँग्रेस नेते एकत्र आले नाही. नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

ब्राझीलमध्ये निवडणुकीचे निकाल अमान्य करत माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी हिसंक आंदोलन सुरु केले आहे.

माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी निवडणुकांचे निकाल मान्य करण्यास नकार देत संसदेवर चाल केली आहे.