Page 7 of पुणे अपघात News
गेल्या महिन्यात झाड कोसळण्याच्या २०० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या असून, नागरी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल जोशी (वय ४९) असे मृताचे नाव असून, ते नोकरीनिमित्त घरी जात असताना ही दुर्घटना घडली.
टँकरमध्ये २४ हजार लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड होते. डोंगरवाडीजवळ दाट धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि टँकर रस्त्याच्या कडेला उलटला.
नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात भरधाव ट्रकने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाकडे परवाना नसल्याचे उघडकीस आले असून, चालक व मालकाविरुद्ध…
पुण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
शहरातील उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल, पब आणि बारविरुद्ध गेल्या वर्षभरात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, ७७ ठिकाणी कारवाई…
पुणे शहरातील ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोरील रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून चार चाकी वाहन गेल्याची घटना घडली आहे.
अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण पुण्यातील ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यधुंद मोटारचालकासह चौघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा (भारतीय न्यायसंहिता कलम १०५) गुन्हा दाखल केला.
ट्रकने महिलेला फरफटत नेले. अपघातांतर घटनास्थळी न थांबता ट्रक चालक पसार झाला. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला
वडगाव उड्डाणपूल परिसरात २४ तासांत झालेल्या तीन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची…