Page 4 of पुणे महानगरपालिका News

सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी महापालिकेनेच रस्ते खोदाईला मंजुरी दिल्यामुळे संपुष्टात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील सहा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती दिली.

माती, खडी आणि पाण्यामुळे पुण्यातील रस्ते अपघातांचे केंद्र बनले असून प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.

शहरातील रस्ते नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.दुसरीकडे शहरात पोलिसांकडून बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ५५० किलोमीटरची रस्ते…

महापालिका ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याने बचतीसाठी १० टक्के पाणीकपात करावी, हा पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळून लावला…

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे आणि गटारे तुंबण्याच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत.

पुणे आरटीओने शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २५५ रिक्षा थांबे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला नागरिकांचा विरोध असल्याने, प्रशासनासमोर उर्वरित मीटर बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या मार्गाचा अखेरचा टप्पा असणारा ननवरे चौकाला जोडणारा १०० मीटर डीपी रस्ता अर्धवट राहिल्याने परिसरातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा…

पुणे महापालिकेत येत असलेल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या वारजे, कात्रज, चांदणी चौक, धायरी या भागातील उड्डाणपूल तसेच नागरिकांना…

सजग नागरिक मंचने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, आणि ससून रुग्णालय यांसारखे सरकारी विभाग मोठे थकबाकीदार…

पुण्यातील पीएमपीएमएल बस वाहकाने धाडसी पाठलाग करून महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.