scorecardresearch

Page 111 of पुणे न्यूज News

anti corruption bureau caught baramati urban planning officer demanding 1 lakh 75 thousand for signature
बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले

बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी एक लाख ७५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने…

youth stabbing incident in pune
गुन्हा दाखल केल्याच्या रागातून तरुणावर वार

मार्केट यार्ड परिसरातील भिमाले कॉम्प्लेक्ससमोर १४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी १५ जणांविरूद्ध मार्केट यार्ड पोलीस…

Baramati town planner arrested news in marathi
एक लाखाची लाच घेताना बारामतीमध्ये नगर रचनाकाराला सापळा रचून अटक

बारामती तालुका नगर परिषदमध्ये विकास ढेकळे हे नगर रचनाकार (टॉऊन प्लॉनर) आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.

pune crime news in marathi
पुण्यात पार्किंगच्या वादातून एकमेकांवर वार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल; कोंढवा पोलिसांनी दोघांना केली अटक

या घटनेमध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर त्या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

pune garbage design
पुणे : वास्तुकला अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींची कल्पकता… सिंहगड रस्ता परिसरात दिसतोय बदल…

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनातील कागद, काच आणि प्लॅस्टिक वेगळे करून पिंजऱ्यात वर्गवारीनुसार ठेवले जाते.

pune university research
पुणे : संशोधनाला निधी देण्यात विद्यापीठाचा हात आखडता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा २२ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठीची कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यात आली आहे.

pune school exam time table
शालेय परीक्षांच्या वेळापत्रकाचा पेच? मुख्याध्यापक महामंडळाचेही स्वतंत्र वेळापत्रक

शाळांतील परीक्षा दर वर्षी १५ एप्रिलपर्यंत संपत होत्या. मात्र, एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २५ एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत.

National Intellectual Property Yatra pune
नवकल्पनांना मिळतेय उद्योजकतेचे बळ! राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे उद्घाटन

केंद्रीय ‘एमएसएमई’ मंत्रालयाच्या सहयोगाने एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दफ्तरदार बोलत होते.

government bank employees protest
सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ का आली?

सरकारी बँकांचे कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत असून, या निमित्ताने त्यांचे अनेक प्रश्न समोर आले आहेत. बँकांतील अपुरी कर्मचारी संख्या, आउटसोर्सिंगसह नोकरीतील…