scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 1503 of पुणे न्यूज News

Boy Asking For Financial Help
पिंपरी-चिंचवड: मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईला वाचवण्यासाठी ‘तो’ घरोघरी जाऊन मागतोय पैसे

दीड महिन्यांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरु होते उपचार पण खर्च परवडत नसल्याने आता त्याने आईला रुग्णालयातून घरी आणलंय

corona endemic
पुणेकरांसाठी चिंतेचा विषय! लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण जास्त!

पुण्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh lawyer  arrested Deputy CM Ajit Pawar
Corona : पुण्यातील निर्बंध शिथिल होणार? पालकमंत्री अजित पवारांनी दिले संकेत…!

पुण्यात करोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली असून खुद्द अजित पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत.

Nitin-Gadkari2
“मी चंद्रकांत दादांना म्हटलं, इथला प्रत्येक माणूस आपल्याला शिव्या देतोय”, पुण्यात बोलताना गडकरींनी सांगितला किस्सा!

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली.