Page 1006 of पुणे News

शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर मोटारीत असलेल्या महिलेचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा मालकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार पेठेत घडली.

परदेशी बनावटीची महागडी मोटार खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बँक व्यवस्थापकाशी संगनमत करुन ४० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस…

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल ८४ हजार मतदारांचे मूळचे प्रभाग बदलले गेले आहेत,…

अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत.

कर्करोगावरील उपाचारांसाठी केमोथेरपी घेताना डोक्यावरील केस, पर्यायाने आत्मविश्वासही गमावून बसलेल्या रुग्णांसाठी केस दान करण्याच्या आवाहनाला देशभरातील नागरिकांकडून घवघवीत प्रतिसाद मिळाला…

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील महत्त्वाचे असलेले पानशेत धरण ७५ टक्के भरले आहे.

पाझर तलावात बुडून तलाठी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

पावसाळ्यात पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे सगळी कामे ठप्प होतात.

सकारात्मक ऊर्जेने केलेले कोणतेही काम चांगलेच होते. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या सकारात्मकतेमुळे एक चांगली…

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत गठित जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रशासनाला हे आदेश दिले.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ४३७ भूखंड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी -…