Page 1007 of पुणे News

दौंडमधील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयातील सुरक्षारक्षकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आले.

जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारची हुकुमशाही सुरू आहे. त्यामुळे देश अराजकतेकडे वाटचाल करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष…

शहराच्या वेगवेगळ्या भागातून जीप, मोटार, ट्रॅक्टर, टेम्पो अशी वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले.

शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर मोटारीत असलेल्या महिलेचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा मालकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार पेठेत घडली.

परदेशी बनावटीची महागडी मोटार खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बँक व्यवस्थापकाशी संगनमत करुन ४० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस…

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल ८४ हजार मतदारांचे मूळचे प्रभाग बदलले गेले आहेत,…

अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत.

कर्करोगावरील उपाचारांसाठी केमोथेरपी घेताना डोक्यावरील केस, पर्यायाने आत्मविश्वासही गमावून बसलेल्या रुग्णांसाठी केस दान करण्याच्या आवाहनाला देशभरातील नागरिकांकडून घवघवीत प्रतिसाद मिळाला…

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील महत्त्वाचे असलेले पानशेत धरण ७५ टक्के भरले आहे.

पाझर तलावात बुडून तलाठी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.