Page 1010 of पुणे News

मद्यपी मुलाचा वडिलांनी गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली.

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मित्रांनी चाकूने भोसकून एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरीत घडली.

पावसामुळे कोथरूड परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत.

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित या विषयातील संपादणूक वाढण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सागर दिलीप पोमण (वय ३४) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे…

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली.

माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची बतावणी करुन बांधकाम ठेकेदाराकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने पकडले.

लोणावळा परिसरातील आपटे गावात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच सट्टेबाजांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले.

दुसऱ्या एका घटनेत ज्येष्ठ महिलेच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.

पुणे शहर आणि आसपासच्या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचे चित्र आहे.

शहर आणि जिल्ह्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची वाट धरल्याने येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक…

भारतीय हवाईदलातर्फे पुण्यातील हवाईदलाच्या बेस रिपेअर डेपो येथे हवाईदलाच्या स्वदेशीकरणाबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.