Page 1016 of पुणे News

येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरींचा वापर आता रेल्वे गाड्यांमध्ये करण्यात येणार आहे.

पादचारी तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली.

कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याचे परिणाम आणि कचरा विलगीकरणाच्या पद्धतीबाबत वडारवाडी परिसरात पुढील तीन महिने जनजागृती केली जाणार आहे.

दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतांना कोंढवा पोलिसांनी पकडले.

भरधाव वाहनांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या सात महिन्यात ४८ पादचारी मृत्युमुखी पडले आहेत.

एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) प्रस्तावित करण्यात आला आहे.

आरएसएस बाबत जनमानसांत गैरसमज पसरवून दोन वर्गात द्वेष भावना पसरवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

आंबेकर म्हणाले, की महामंडळाकडे योजनांची माहिती, खर्चाचा तपशील संकलित स्वरुपात उपलब्ध नसणे धक्कादायक आहे.

सार्वजनिक सण, उत्सवावर असलेले निर्बंध मागे घेण्यात आल्यानंतर यंदा दहीहंडीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात संपूर्ण जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे.

दुचाकीस्वार महिलेने मोटारचालकाच्या डोक्यात दगड मारल्याने तो जखमी झाला.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.