scorecardresearch

Page 1019 of पुणे News

PMPML-bus-1200
पीएमपी बसखाली सापडून कामगार गंभीर जखमी; पीएमपी चालकावर गुन्हा; पुणे स्टेशन स्थानकातील घटना

नादुरुस्त पीएमपी बस दुरुस्तीचे काम करणारा काम करणारा कामगार अचानक झालेल्या दुर्घटनेत बसखाली सापडून गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे स्टेशन…

Pune Crime
पुणे: विमानतळाची सुरक्षा करणाऱ्या CISF पथकातील दोघांची एकाच वेळेस आत्महत्या; एका महिलेचाही समावेश, मृत्यूबद्दल गूढ कायम

या घटनेविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Pune Shopping Rule
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आता रस्त्यावर वाहन उभे करून खरेदी करणं पडणार महागात

पुणे महापालिकेच्या या निर्णयाला पथारी व्यावसायिक पंचायतीने विरोध दर्शवल्याने या मुद्द्यावरुन आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

Husband Suicide
पुण्यात १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या; बारावीत नापास झाल्याचं कळताच उचललं टोकाचं पाऊल

पुण्यातील गरवारे महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे.

Sidhu Moose Wala murder Pune Police
Moosewala Murder Case: पुणे पोलिसांना मोठं यश; संशयित गुंड सौरभ महाकाळला अटक; बिष्णोई टोळीशी कनेक्शन उघड

गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा त्याने वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता.

painting
अमेरिकेत चितारलेल्या व्यक्तिचित्रांचे पुण्यात प्रदर्शन; ‘कार्त दे विझीत’ चित्रप्रदर्शन उद्यापासून

चारकोल पेपरवरील चित्रांच्या या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक यांच्या चित्रांसह १२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत.

bike car attack
कोंढवा भागात टोळक्याची दहशत; मोटार, रिक्षा, दुचाकीची तोडफोड

कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत, रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच मोटारी, दोन रिक्षा आणि…

uma khapre pankaja
पंकजा मुंडे यांचा पत्ता कापून उमा खापरे यांना संधी?; पिंपरीत भाजपला मिळणार तिसरा आमदार

पिंपरी पालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

vinaybhang
बोलणे बंद केल्याने महिलेचा विनयभंग; कोंढवा परिसरात एकास अटक

ओळखीतील महिलेने बोलणे बंद केल्याने एकाने महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली तसेच महिलेचा मोबाइल संच…

Kondava Road
भूसंपादन रखडले, डांबरीकरणाला प्रारंभ; कात्रज कोंढवा रस्त्याच्या प्रश्नावर तात्पुरता उपाय

पावणेचार किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद बाह्यवळण मार्गासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती