Page 490 of पुणे News

कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्यानंतरही निर्यात शुल्काच्या संभ्रमामुळे बंद असलेली कांदा निर्यात मंगळवारी, ७ मेपासून सुरू झाली.

दुष्काळाचा सामना करीत असलेल्या रहिमतपूर (जि. सातारा) परिसरातील दहा गावांमधील विहिरी आणि आडांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन टोळक्याने एका ज्येष्ठावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून के स्कीम अंतर्गत प्रथम वर्षाचा सुधारित केलेला पदविका अभियांत्रिकी…

खराडीतील गोदामात आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आग लागल्यानंतर मोठा धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. महापाालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई…

सायबर चोरट्यांनी कोरेगाव पार्क भागातील एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सायबर पोलीस…

विशेष मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मुलीने खाणाखुणांनी न्यायालयात साक्ष दिली. पीडित मुलीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली.

कांद्यावर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा या बाबत ठोस दिशानिर्देश केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला मिळालेले नाहीत.

हेल्थ एटीएमद्वारे ग्रामीण भागातील रहिवाशांना आरोग्य तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. वढू बुद्रुकमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सातारा-सांगली रेल्वे मार्गावरील दोन फाटक दुरुस्तीच्या कामामुळे काही वेळ बंद राहणार आहेत.

भाजपकडून निवडणूक वाचवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पैसे वाटपाचा मारा करण्यात येत आहे. पैसे वाटण्याशिवाय भाजपकडे दुसरे तंत्र राहिलेले नाही, असा आरोप…

नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.