Page 491 of पुणे News

भाजप आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने

पुणे लोकसभा मतदार संघातील सहकारनगर, शिवदर्शन भागात पैसे वाटपाचा आरोप करून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी रात्री सहकारनगर पोलीस…

जेएन.१ उपप्रकाराच्या जागी आता केपी.२चा संसर्ग वाढू लागला आहे. जगभरात जानेवारी महिन्यात केपी.२ आढळला.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवूनही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही. निर्यातक्षम, दर्जेदार कांदाही ६ ते १८ रुपये इतक्या कवडीमोल दराने…

शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने प्रचार खर्चाच्या तीन टप्प्यातील तपासणीदरम्यान अनुपस्थिती लावली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील काही मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदानावर अवकाळी पावसाचे गडद सावट निर्माण झाले आहे.

सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. त्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस आणि निवडणुक आयोगाचे अधिकारी कारवाई करीत…

मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये सरासरी ६० मतदान झाले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया पूर्वीच्या नियमानुसार राबवली जाणार आहे.

कोथिंबीर, मेथी, कांदापात, चुक्याच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पुण्यातील अपक्ष उमेदवार सचिन धनकुडे यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हाचा एक फायदा सांगणाऱ्यांना एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.