scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पंजाब News

पंजाब (Punjab) हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. पाच पवित्र नद्यांवर वसलेल्या या ठिकाणी गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. हे शहर पंजाबसह हरियाणा (Haryana) राज्याची संयुक्त राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये पंजाबीसह हिंदी, हरयाणवी आणि अनेक भाषा देखील बोलल्या जातात. तेथे शीख समुदायाची गुरुमुखी भाषा शिकवली जाते. या राज्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार अशी उपमा दिली जाते.

पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ चौरस किमी इतके असून या राज्यामध्ये २० जिल्हे आहेत. पंजाब प्रांत त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही फार प्रसिद्ध आहे. वीरांची भूमी असलेल्या पंजाबला महान इतिहास लाभला आहे. भगवंत मान सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.
Read More
preity zinta
Punjab Floods : प्रीती झिंटाचा मदतीचा हात! पंजाबमधील पुरग्रस्तांसाठी लाखोंची मदत जाहीर

Preity Zinta Punjab Floods: पंजाबमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीत लाखो लोक संकटात सापडले आहेत. या कठीण काळात पंजाब किंग्ज फ्रेंचायझीची मालकीण…

Punjab Haryana flood news
पंजाब, हरियाणात पूरस्थिती कायम, छत्तीसगडमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे चौघांचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पतियाळा, पठाणकोट, गुरसादपूर आणि मोहाली या जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठानमाजरा याच परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळाले (छायाचित्र पीटीआय)
बलात्काराचा आरोप असलेला आमदार पोलिसांच्या तावडीतून पळाला; कोण आहेत हरमीत पठाणमाजरा?

Harmeet Singh Pathanmajra Arrest : बलात्काराचा आरोप असलेले आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी पोलिसांच्या तावडीतून पलायन केलं.…

Punjab three ministers discuss Sweden Goa cruise trips during flood inspection
Punjab Flood : पुराच्या पाहणीवेळी ३ मंत्र्यांमध्ये रंगल्या स्वीडन-गोव्यातील क्रूझ सफारीच्या गप्पा; Video होतोय व्हायरल

पंजाबमधील तीन मंत्र्यांचा पूर पाहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Cabinet approves semiconductor manufacturing units
ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेशातील सेमिकंडक्टर प्रकल्पांना मान्यता

‘इंडिया सेमिकंडक्टर मिशन’ अंतर्गत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये देशात चिप उत्पादन सुविधा उभारण्यास ७६ हजार कोटी रुपयांचे…

Svarn Singh at Operation Sindoor
१० वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान, सैनिकांना चहा- लस्सी पुरवली; सैन्यदल संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार

Svarn Singh Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान पंजाबमध्ये सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांना १० वर्षांच्या स्वर्ण सिंगने पाणी, चहा, लस्सी दिली. तीन…

Anmol Gagan Maan Resigns As Punjab AAP MLA
आपच्या आमदाराचा राजीनामा, राजकारणालाच रामराम!

AAP MLA Resignation पंजाबच्या खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार आणि पंजाबी गायिका अनमोल गगन मान यांनी राजकारणातून निवृत्तीची…

How mother-daughter duped Punjab families of lakhs, held proxy engagements, promised life in Canada
Harry meets 7: कॅनडाची स्वप्न, फोटोशी साखरपुडा आणि १.६० कोटी रुपयांचा गंडा, पंजाबमध्ये खळबळ

Canada immigration fraud: कॅनडात सेटल होण्याचं स्वप्न, त्यानंतर होऊ घातलेला साखरपुडा आणि शेवटी हातात काय…? केवळ फोटोला हार घालायचा आणि…

Anti Sacrilege Bill: धर्मग्रंथांचा अवमान केल्यास पंजाबमध्ये जन्मठेपेची शिक्षा, १० लाखांचा दंड; काय आहे हे विधेयक?

Anti Sacrilege Bill: हे विधेयक सर्व धर्मांना लागू होते आणि राज्यात वर्षानुवर्षे होणाऱ्या धार्मिक अवमानाच्या घटनांनंतर एक कठोर संदेश देण्याचे…

ताज्या बातम्या