scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 13 of आर आर पाटील News

सूर्यवंशी मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रण अस्पष्ट – गृहमंत्री

विधानभवनाच्या आवारात आमदारांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये झालेले चित्रण अस्पष्ट असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर.…

‘त्या’ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन

जिल्ह्यात इंडिया बुल्ससह वेगवेगळ्या प्रश्नांवर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या ज्या शेतकरी वा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, ते सर्व गुन्हे…

जागतिक महिला दिनी गडचिरोलीत महिला अधिकाऱ्याला मारहाण:

जागतिक महिला दिनी गडचिरोली येथे एका महिला अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या…

आबांनी पालकत्व निभावले; गडचिरोलीत ८१ गावे तंटामुक्त

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा सांगली जिल्हा पिछाडीवर पडला असला तरी त्यांनी ज्या नक्षलग्रस्त…

राज्यात वर्षभरात १७०४ बलात्कार

राज्यात गेल्या वर्षभरात गुन्हे व बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून एका वर्षभरात बलात्काराच्या १७०४ घटना घडल्याची कबुली गृहमंत्री आर. आर.…

तुरुंगाधिकाऱ्यांची कैद्यांशी हातमिळवणी; सरकारची विधानसभेत कबुली

राज्यातील बहुतांशी कारागृहांतील अधिकारी आणि कर्मचारी यांची कैद्यांशी हातमिळवणी झालेली असते व त्यातून कैद्यांना मदत होते, अशी कबुली गृहराज्यमंत्री सतेज…

सोनसाखळी चोरांच्या विरोधात प्रसंगी शस्त्रांचा वापर करा- आर. आर. पाटील

शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘‘मला सोनसाखळी चोरीच्या घटना कमी करून…

लाचखोर उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन याला निलंबित करणार

मुळशी (जि.पुणे) येथील कूळ कायदा विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजनला लाच घेताना अटक झाल्याने निलंबित केले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री…

बांगलादेशींना आसरा देणाऱ्या बिल्डरांवर कारवाई

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे नाशिकमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बांधकाम उद्योगात त्यांचा मजूर म्हणून राबता मोठय़ा प्रमाणात आहे.

पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी -आर. आर. पाटील

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पोलिसांवर त्यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या…

आर. आर. पाटील यांची दादर रेल्वे स्थानकास अचानक भेट

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या दादर स्थानकास अचानक भेट दिली. पाटील यांनी फलाट क्रमांक…

‘सोनसाखळी चोरांविरोधात प्रसंगी शस्त्रे चालवा’

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चोरटय़ांविरोधात मोक्कापुरतीच मर्यादित कारवाई करू नका, तर वेळप्रसंगी त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी शस्त्रेही चालवा, असे…