scorecardresearch

Page 24 of राहुल नार्वेकर News

sanjay-shirsat
अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यास फक्त सात दिवसांचा कालावधी; संजय शिरसाट म्हणाले, “आमचे वकील…”

शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांना अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीसंदर्भात संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली…

Rahul-vs-Uddhav
“विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीबाहेर निर्णय घेतला, तर…”, अपात्रतेबाबत उद्धव ठाकरेंचा इशारा

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपात्रतेच्या निर्णयाबाबत इशारा दिला आहे.

Shinde Thackeray Group Rahul Narvekar
शिंदे, ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा; अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून प्रक्रिया सुरू

आपल्याला अपात्र का ठरवू नये या नोटिशीला उत्तर देण्यास आमदारांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आमदारांची उत्तरे प्राप्त झाल्यावर…

supreme court shivsena narvekar
ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, आमदार अपात्रेतसंदर्भात वेळकाढूपणाचा नार्वेकरांवर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधातील अपात्रतेच्या प्रलंबित नोटिशींवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने…

Rahul vs Uddhav
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; केली ‘ही’ मोठी मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Rahul Narvekar Notice to Shivsena MLAs
नऊ सदस्यांच्या अपात्रतेबाबत वैधानिक बाबी तपासून निर्णय, नार्वेकर यांची भूमिका

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नऊ सदस्यांच्या अपात्रतेची मागणी करणारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची याचिका रविवारी मध्यरात्री मिळाली असून त्याबाबत वैधानिक…

Rahul Narvekar Ajit Pawar Jayant Patil
जयंत पाटलांच्या मागणीनुसार अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करणार का? राहुल नार्वेकर म्हणाले, “मला…”

जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.…

Sharad Pawar Rahul Narvekar Narwekar
राहुल नार्वेकरांच्या क्रांतीकारक निर्णय घेण्याच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “ते काय…”

राहुल नार्वेकरांनी “मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन”, असं वक्तव्य केलं. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

Rahul Narvekar Notice to Shivsena MLAs
लवकरच क्रांतिकारी निर्णय; विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चा सुरू

राज्यातील सत्तासंघर्षांवर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.