scorecardresearch

Page 241 of रेल्वे News

प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचं जगणं

गावातून मुंबई-पुण्याला पळून आलेली अनेक मुलं आश्रय घेतात ती रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचं जगणं समजवून घेणारी अमीता. त्यातल्या…

औरंगाबाद-दिल्ली राजधानीसह विविध मागण्यांबाबत मंत्र्यांना निवेदन

औरंगाबाद-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सुरू करावी, सोलापूर-जळगाव रेल्वे पैठणमार्गे न्यावी. त्यासाठी अनुदान मंजूर करावे, यांसह मराठवाडय़ातील रेल्वे विकासासाठी दक्षिण-मध्य रेल्वेचा नांदेड…

रेल्वेच्या ‘पर्यटन’ तिकीट दरांत २५ ते ३५ रुपयांपर्यंत वाढ

उपनगरी रेल्वेच्या एक, तीन आणि पाच दिवसांच्या ‘पर्यटन’ तिकीट भाडय़ामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तात्काळ करण्यात आली असून…

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक परिसर अद्यापही फेरीवाल्यांच्या विळख्यात!

फेरीवाले, महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्या ‘अर्थ’पूर्ण युतीमुळे ‘हेरिटेज वास्तू’असा दर्जा प्राप्त झालेले छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक आणि परिसर फेरीवाल्यांच्या…

रेल्वेची प्रवासी दरवाढ आजपासून लागू

रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात जाहीर केलेली वाढ २२ जानेवारीपासून, म्हणजे सोमवार- मंगळवारच्या मध्यरात्रीपासून लागू होत आहे. कोटय़वधी रुपयांच्या तोटय़ात चालणाऱ्या…

‘शंकुतला’ व ‘वर्धा-नांदेड’ रेल्वेसाठी लोकप्रतिनिधींचा संघर्ष

यवतमाळ-मूर्तीजापूर या शंकुतला नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि आजही ब्रिटीश कंपनी क्लिक निक्सनच्या ताब्यात असलेल्या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याबाबत सेना…

संतनगरीत सुपरफास्ट गाडय़ा थांबवा

विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात श्रींच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त येतात. यात परराज्यातील भक्तांचा समावेश असल्याने शेगाव रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त…

चुकीच्या नियोजनामुळेच रेल्वेला तोटा

रेल्वे कोटय़वधींच्या तोटय़ात चालत असल्याचे कारण देऊन रेल्वेमंत्र्यांनी नुकतीच प्रवासी भाडेवाढ केलेली असली, तरी चुकीच्या नियोजनामुळे होत असलेल्या तोटय़ाचा भरुदड…

आता सहा महिन्यांचा आणि वर्षभराचाही पास मिळणार!

एकीकडे उपनगरी प्रवासाच्या तिकीट भाडय़ात वाढ करून प्रवाशांचा रोष ओढवून घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाने दुसरीकडे सहा आणि १२ महिन्यांचा पास देऊन…

१६ ते २० किमी अंतराचा पास स्वस्त होणार

उपनगरी रेल्वेच्या प्रथम आणि द्वितीय वर्गाच्या मासिक आणि त्रमासिक पासचे भाडे गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार २२ जानेवारीपासून लागू होणारे…

दपूम रेल्वेतर्फे आरक्षणासाठी शहरात फिरती व्हॅन

प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात लवकरच फिरती आरक्षण व्हॅन सुरू करण्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ठरवले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर…

भाडय़ातील फरक वसूल करण्यासाठी रेल्वेच्या ‘विशेष खिडक्या’

लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे भाडे वाढल्यानंतर भाडय़ातील फरक वसूल करण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व टर्मिनल्सवर विशेष खिडक्या उघडण्याचा निर्णय घेतला आहे. २२…