Page 147 of पाऊस News

जून महिना संपत आला असताना अखेर मान्सूनने विदर्भात सलामी दिली. विदर्भात मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी…

१९ जूनपर्यंत राज्यात सरासरी ११०.९ मिमी. पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १९ जूनपर्यंत १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाष्पयुक्त ढग ओदिशा, तेलंगणा, विदर्भ, रायपूर परिसरात जमा झाले…

तळकोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच राज्य व्यापणार असल्याची नांदी भारतीय हवामान खात्याने दिली. विदर्भातही तो लवकरच येणार, पण यंदा त्याने…

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून म्हणजेच २३ जूनपासून राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात २११ दरडप्रवण गावे आहेत. या गावातील नागरिकांना…

कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. मोसमी वारे संथगतीने वाटचाल करीत आहे.

जून महिना संपत आला, रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले तरी पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील लाखो रहिवासी चिंतातूर झाले आहे.

केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून अजूनही अपेक्षित प्रमाणात राज्यात सक्रिय झालेला नाही.

२५ जूननंतरच राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रीय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे केरळमध्ये मान्सूनची सुरुवात सुमारे एक आठवडा उशीरा झाली.

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याने येत्या तीन दिवसांत पाऊस पुणे आणि मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने सोमवारी…