Page 148 of पाऊस News

मोसमी पाऊस लांबल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे.

मृग नक्षत्र लागून पंधरवाडा संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही पावसाची कुठलीच आशा नाही. पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा…

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावली असून रत्नागिरीच्या पुढे त्यांची फारशी प्रगती झालेली नाही.

राज्य व्यापण्यासाठी मान्सूनने प्रतिक्षा करायला लावली असली तरीही तापमानात मात्र सातत्याने चढउतार होत आहे. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेच्या झळा जाणवत…

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढग चक्रीवादळाकडे खेचले गेल्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा अपेक्षित जोर दिसून येत नाही. त्याचाच परिणाम राज्यातील मोसमी…

महिनाभरात फक्त पाच दिवसच हलका पाऊस झाला इतर दिवस कोरडे गेले, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबई, कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह तर नंदूरबार, जळगाव, धुळे या…

मोसमी वारे १६ ते २२ जून या काळात ईशान्य भारत, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागांत दाखल होतील.

८ जून ते २१ जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होईल, त्यानंतर २५ जून नंतर अनेक मान्सून तीव्र गतीने प्रवेश करेल,…

२०१४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाऊस इतका उशिराने आला.

उपराजधानीत सध्या सकाळी कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो.

भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सूनची नांदी दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात त्याने प्रवेश केला.