Page 149 of पाऊस News

वाऱ्याचा वेग लक्षणीय राहणार असल्याने तातडीचे नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहनही आयएमडीकडून करण्यात आले आहे.

आजच्या संगणक युगातही पारंपरिक पद्धतीने गुढी पाडव्याच्या दिवशी गावोगावच्या मंदिरात, पारांवर पंचांगाचे, वार्षिक पर्जन्य अंदाजाचे वाचन केले जाते.

गुरुवारी ४३.२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंद घेण्यात आली तिथे आज शुक्रवारी सकाळपासून सायंकाळी सहा वाजतापर्यंत सूर्य तळपत होता.

एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे…

Unseasonal Rain in Maharashtra: नैऋत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) यंदाच्या हंगामात देशात सरासरीच्या ९६ टक्के (+/- ५%) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

Unseasonal Rain in Maharashtra: यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर…

बागलाण तालुक्यातील मोसम खोरे तसेच मालेगाव तालुक्यातील काटवन आणि माळमाथा भागातील अनेक ठिकाणी शनिवारी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

गेल्या २४ तासांत अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत संमिश्र हजेरी लावली.

अवकाळी पाऊस आणि वादळाने संपूर्ण विदर्भाला झोडपले. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे गोपाल मनोहर करपती यांचा वीज पडून…

वाई: मेघगर्जनेसह जोराच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह सातारा वाई महाबळेश्वर पाचगणी ,वाठार स्टेशन,येथे दुपारी मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वर, पाचगणी भागात…

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

राज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.