Page 7 of पर्जन्यवृष्टी News
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असून उर्वरित ५…
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही, असंही सांगितलं आहे.
बुधवारी सायंकाळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच वेळी जोरधारांचा पाऊस सुरू झाला.
शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली.
पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात बुधवारचा दिवस पावसाचाच ठरला. शहर आणि परिसरात विविध भागात सकाळपासूनच पावसाची हजेरी होती.
विदर्भात बहुतांश भागांत आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी सध्या पावसाळी वातावरण आहे.
जिल्ह्यात आजवर सरासरी २१०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट महिन्यात ५४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
संध्याकाळी उशिरापर्यंत शहराच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.
यंदाच्या हंगामात जुलैच्या मध्यापासून शहरासह जिल्ह्यास अनेकदा पावसाचा तडाखा बसला आहे.