Page 10 of पावसाळा ऋतु News
मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या मुंबईकरांचा गोंधळ हवामान विभागाच्या इशाऱ्यांनी गुरूवारी आणखी वाढवला.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.
आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
महापारेषणच्या तुलनेत महावितरण या शासकीय वीज कंपनीत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या वाहनांचे भाडे खूपच कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले आहेत.
मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे.
गेल्या मे महिन्याच्या पाठोपाठ सध्याच्या जून महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण झपाट्याने भरत आहे.
पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव मार्गावरील झरी खाडी पुलाचे काम प्रगतीपथावर असून पुलाचे काम सुरू असल्यामुळे पावसाळ्यात…
गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली ही स्पर्धा यंदाच्या वर्षी घेण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली असून येत्या ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा घेण्याचे…
निळजे गावातील जुन्या रेल्वे फाटकाजवळ सखल भागात बांधलेला बोगदा पावसात जलमय होत असून, विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दोन-तीन फूट पाण्यातून प्रवास…
बदलापूर – मुरबाड रस्त्यावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक मुळगावमार्गे वळवण्यात आली असून पर्यटकांनी बारवी धरणाच्या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले…
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडवली. अनेक भागात पाणी साचले. रेल्वे गाड्यांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत…
Vidarbha Maharashtra Rain Updates : मोसमी पावसाचे वारे मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील…