Page 19 of पावसाळा ऋतु News

शुक्रवारी सकाळी भिवंडीत मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे या भागातील काल्हेर, कशेळी भागातील प्रमुख रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले.

शुक्रवारी पहाटे पासूनच उरण शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली

गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ४६५१ मिमी पावसाची नोंद झाली होती,

मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक…

राज्यातील १८ जिल्ह्यांत पुढील चार दिवस (१७ सप्टेंबर) जोरदार पाऊस पडणार आहे.

मागणी मात्र अधिक आणि पुरवठा प्रमाणीत असल्याने या भागात वीजपुरवठ्यावर ताण येत आहे.

मुसळधारांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असून उर्वरित ५…

शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या विसर्जनाला सुरुवात झाली असतांना उरण मध्ये दुपारी चार वाजता पावसानेही जोरदार हजेरी लावली.

बुधवारी सायंकाळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच वेळी जोरधारांचा पाऊस सुरू झाला.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पाऊस परतला आहे.