scorecardresearch

Page 6 of रजनीकांत News

rajinikanth-alcoholism
“मला दारूचं व्यसन नसतं तर…” सुपरस्टार रजनीकांत यांचं वक्तव्य चर्चेत

आगामी ‘जेलर’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉंचदरम्यान रजनीकांत यांनी मीडिया आणि चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं

Actor Rajinikanth's Statement on Kavya Maran
Actor Rajinikanth: ‘आयपीएलमध्ये काव्याची निराशा पाहू वाटत नाही’; अभिनेते रजनीकांत यांनी SRH संघमालकाला दिला ‘हा’ सल्ला

Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२३ मध्ये एडेन मार्करामच्या नेतृत्वाखाली १४ सामन्यांत फक्त चार विजय मिळवून गुणतालिकेत तळाचे स्थान मिळविले…

govinda-amitabh-bachchan-rajinikanth
जेव्हा गोविंदाने एका सीनसाठी चक्क अमिताभ बच्चन व रजनीकांत यांना ५ दिवस ताटकळत ठेवलेलं; नेमकं कारण जाणून घ्या

एकाहून एक सरस असे चित्रपट देणारा गोविंदा त्यावेळी तीन शिफ्टमध्ये काम करणारा सर्वात बिझी अभिनेता होता

nitin gadkari
गडकरी, अभिनेते रजनीकांत आणि छत्रपतींची प्रतिमा, काय आहे किस्सा?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक चित्रपट अभिनेत्यांशीही जवळचे संबंध आहेत.

rajinikanth and pm modi
“तमिळ सत्तेचे प्रतीक असलेला राजदंड…” सुपरस्टार रजनीकांत यांचे ट्वीट चर्चेत, नव्या संसद भवनासाठी मानले मोदींचे आभार

देशाच्या नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा सुरू असताना दाक्षिणात्य सुपरस्टार्सनी दिल्या प्रतिक्रिया…

Legendary Cricketer Kapil Dev to Star in Movie
Kapil Dev: कपिल देवला रुपेरी पडद्याची भुरळ, रजनीकांत सोबत स्क्रीन शेअर करत ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Superstar Rajinikanth Tweet: सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका चित्रपटात, ज्यांना थलैवा म्हणून ओळखले त्यांच्यासोबत माजी कर्णधार कपिल देव देखील स्क्रीन शेअर…

rajinikanth-retirement
रजनीकांत निवृत्ती घेणार? ‘हा’ चित्रपट ठरू शकतो थलाईवा यांचा शेवटचा प्रोजेक्ट; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वक्तव्य चर्चेत

प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या आगामी चित्रपटात रजनीकांत झळकणार आहेत

Aishwarya Rajinikanth
रजनीकांत यांच्या मुलीचे दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक; ऐश्वर्याकडे १८ वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीने कोट्यवधींचे दागिने विकून…

ऐश्वर्याने तिच्या चेन्नईच्या घरातील सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.