Page 13 of रक्षाबंधन २०२५ News
राखी, मिठाई आणि पुजेच्या साहित्यांची घाऊक दुकाने दररोज सुरू ठेवण्यास मुभा देण्याची मागणी आता उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ भारतीय जवानांसाठी पाठवणार ५ हजार राख्या
मिळालेले पैसे कोल्हापूरमधील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी दोन हजार १५१ रुपये हे मुख्यमंत्री मदत निधीत पाठवण्यात येणार आहेत.
देवळालीतील शिवयुवा प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम घेण्यात आला
“एक पंतप्रधान माझा भाऊ आहे याहून अधिक आनंदाची दुसरी कोणताही गोष्ट नाही”