scorecardresearch

Page 16 of रणजी क्रिकेट News

गतविजेत्या मुंबईसाठी गुजरातविरुद्ध विजय आवश्यक

गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमाची आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या साथीने झोकात सुरुवात करणाऱ्या मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी नाकी नऊ आल्याचेच चित्र आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा मानहानीकारक पराभव

कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वपूर्ण रणजी साखळी सामन्यामध्ये मुंबईला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भेदक आणि अचूक मारा करत कर्नाटकने सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या…

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : निर्णायक विजयासह महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल

महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशला दहा विकेट राखून पराभूत केले आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

मुंबईला आघाडीचा ध्यास

सिद्धेश लाडने तळाचा फलंदाज जावेद खानला साथीला घेऊन पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या ईष्रेने किल्ला लढवला आहे.

लोकेश राहुलचे मुंबईविरुद्ध शतक

झारखंड आणि ओडिशाविरुद्ध विजयापासून वंचित राहावे लागलेल्या मुंबईने कर्नाटकला पहिल्या दिवसअखेर २२८ धावांवर रोखले. युवा क्रिकेटपटू लोकेश राहुलने

मानहानीकारक!

कमकुवत संघाला सहजगत्या हरवण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेला रणजी स्पध्रेतील बलाढय़ मुंबई संघाला घरच्या मैदानावर फक्त एका गुणावर समाधान मानण्याची…

महाराष्ट्राचा निर्णायक विजय

जम्मू व काश्मीरच्या शेवटच्या चार फलंदाजांनी झुंजार खेळ करूनही त्यांना महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात निर्णायक पराभवास सामोरे जावे लागले.

खडीवालेच्या द्विशतकासह महाराष्ट्राच्या ६३५ धावा

सलामीवीर हर्षद खडीवाले याने केलेल्या शानदार द्विशतकामुळेच महाराष्ट्रास रणजी क्रिकेट सामन्यात गोव्याविरुद्ध पहिल्या डावात ६३५ धावांचा डोंगर रचता आला.

गोलंदाजांचाच दिवस

मुंबई आणि हरयणा यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेचा दुसरा दिवस दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चांगलाच गाजवला. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी मिळून तब्बल १५…

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : उत्तर-दक्षिण विभागाला संयुक्त विजेतेपद

पाचही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अखेर दुलीप करंडकाची अंतिम लढत रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. उत्तर आणि दक्षिण विभागाला संयुक्त…