Page 3 of रणजी मॅच News

. तमिळनाडूची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ३८० अशी धावसंख्या होती.

मुंबईला ८ बाद २१८ धावसंख्येच्या पुढे खेळताना आणखी केवळ १३ धावांची भर घातली. त्यांचा डाव २३१ धावसंख्येवर आटोपला.

जयासाठी मुंबईला आणखी ६२ धावांची, तर सौराष्ट्रला केवळ दोन बळींची आवश्यकता आहे.

मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ४३७ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी हैदराबादला फॉलोऑन दिला.

अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले.
महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात कर्नाटकपुढे विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवता आले.
नावाजलेले खेळाडूच जर निष्प्रभ ठरले तर कोणीही संघाला वाचवू शकत नाही

हर्षद खडीवाले (२६) व कर्णधार रोहित मोटवानी (३४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली
कर्नाटक व विदर्भ यांच्यातील रणजी क्रिकेट सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला.
सामन्यात हरयाणाने ६ बाद ३०६ धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला.