Page 18 of रणजी ट्रॉफी News
MAH vs ASM Updates: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसाम विरुद्ध महाराष्ट्र संघांत सामना खेळला जात आहे. या सामन्यात केदार जाधवने शानदार द्विशतक…
तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डावात आघाडी
मुंबईला ८ बाद २१८ धावसंख्येच्या पुढे खेळताना आणखी केवळ १३ धावांची भर घातली. त्यांचा डाव २३१ धावसंख्येवर आटोपला.
जयासाठी मुंबईला आणखी ६२ धावांची, तर सौराष्ट्रला केवळ दोन बळींची आवश्यकता आहे.
मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ४३७ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी हैदराबादला फॉलोऑन दिला.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध रणजी पदार्पणात झळकावलेल्या शतकाचे कौतुक केले आहे.
मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९० धावसंख्येपर्यंत मजल मारली असून त्यांच्याकडे ५२ धावांची आघाडी आहे.
वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अर्जुन तेंडूलकरने रणजी पदार्पणातच शानदार शतक झळकावले. १९८८ च्या पराक्रमाची पुनरावृत्ती झाली.
भारतीय संघातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनने रणजी ट्रॉफीमध्ये झुंजार अर्धशतक झळकावले. पुन्हा एकदा निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले.
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघातील शुभम शर्मा, यश दुबे आणि रजत पाटीदार या त्रिकूटाने चमकदार कामगिरी केली.
२३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला उपविजेतेपद मिळवून देणारे पंडित यांनी यंदा जेतेपदाचे यश प्रशिक्षक म्हणून मिळवून दिले
MP Won Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या संघाने रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.