Page 17 of रावसाहेब दानवे News

माझे काम पत्त्यातील जोकरसारखे आहे, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चिंचवडला कार्यकर्त्यांसमोर बोलताना केली.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतच राहिलेल्या समर्थकांचा पहिला गट रविवारी भाजपमध्ये दाखल झाला.

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.

मतदार संघातील व्यवहार, विधीमंडळातील कामगिरी आणि संघटनेशी बांधीलकी ही आमदारांसाठी यशाची त्रिसूत्री असून, त्या आधारे निवडून येणे, हे शक्य असते,…
राज्यमंत्र्यांचे अधिकारासह काही मुद्दय़ांवर शिवसेनेने आक्षेप घेतले असून ‘सामना’ तील अग्रलेखांच्या मुद्दय़ावरून भाजपने शिवसेनेकडे नाराजी व्यक्त केली आहे.

युती सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची ग्वाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी…

दोन जणांच्या भेटण्याने जर राज्याचा आणि देशाचा विकास होणार असेल, तर या भेटीत वावगे काही नाही. राजकारणात आम्हाला कोणी अस्पृश्य…
‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला माकड संबोधल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘माकडाकडून दुसरी काय अपेक्षा करणार’ अशी तीव्र…

यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा समावेश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माकडाच्या तोंडून दुसरे काय निघणार, अशी टीका दानवे यांनी ओवेसी यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

जालना जिल्ह्य़ाच्या भोकरदन गावातील एक घर सतत गजबजलेले असते. रावसाहेबांनी हातात हात मिळवावा, पाठीवर हात फिरवून विचारपूस करावी एवढीच त्या…

ग्रामीण भागातील नागरिकांना आजही वैद्यकीय सेवेसाठी महानगरांकडे धाव घ्यावी लागते. खासगी रुग्णालयांमध्ये भरसमाट शुल्क.