
रावसाहेब दानवे यांनी खासदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीवर मिश्किल विधान केलं आहे.
रावसाहेब दानवे हे नेहमी ग्रामीण भागाशी त्यांची असणारी नाळ कशी जोडली आहे, हे दाखवून देतात.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली.
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याशी त्यांची भेट झाली.
“…मग २०२४ ची निवडणूक शेवटची कशी ठरेल”
भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला दानवे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.
“राजभवनात बसून राजकारभार हाकणे ऐवढंच नाही, तर…”
औरंगाबाद जिल्ह्यातील निवडून आलेल्या सरपंचाना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलेले राजकारण सध्या मराठवाडय़ात चर्चेत आहे.
पाच गावातील लोकांना मदत न मिळाल्याने रावसाहेब दानवे यांच्या आमरण उपोषणाला पाच गावातील लोकांचा पाठिंबा मिळाला होता.
संजय राऊतांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनंतर आता रावसाहेब दानवेंनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण आणखी तापले आहे.
शिंदे गट आणि भाजपा राज्यात सत्तेत एकत्र आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावर शिंदे गटातील आमदार आक्रमक झालेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजापाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधानं केली आहेत.
भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार…
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यांवरून रावसाहेब दानवेंनी त्यांना सल्ला दिला आहे
शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची अफवा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पसरवल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत
औरंगाबाद दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यातील कार्यक्रमात प्रस्तावित जालना-जळगाव व जालना-खामगाव रेल्वेमार्गाविषयी केलेली विधाने त्या कार्यक्रमापुरतीच मर्यादित होती.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.