Page 387 of राशीवृत्त News

अशा काही राशी असतात ज्यांचा स्वभाव हा खूप हट्टी असतो. त्यांच्याशी जिंकणे कठीण असते.

Numerology: या लोकांना पैसे केव्हा आणि कुठे गुंतवायचे याचे त्यांना चांगले ज्ञान आहे आणि त्याचा फायदा मिळेल.

Numerology: हे लोक जे काही काम हातात घेतात ते करण्यासाठी मेहनत करतात. त्यांच्याकडे पैसे कमवण्याची ध्यास आहे.

काही राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण खूप शुभ असणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या ४ राशी ते.

या राशीच्या मुली शुक्राच्या प्रभावामुळे आकर्षक असतात. कुशाग्र बुद्धीमुळे त्या त्यांच्या करिअरमध्ये खूप लवकर प्रगती करतात असं मानलं जात.

काही राशीच्या मुलांमध्ये विशिष्ट प्रकारचं वर्तन दिसून आलं आहे आणि या मुलांना हाताळणं सर्वात कठीण काम आहे. काही मुलं खूप…

ज्योतिषशास्त्रात अशा राशी सांगितल्या आहेत, ज्यांचे लोक मनाऐवजी ऐकतात डोक्याचं जास्त ऐकतात. म्हणजे डोक्याने विचार करत निर्णय घेतात.

प्रत्येक मुलीची इच्छा असते की लग्नानंतर तिला असा नवरा आणि सासर मिळावा, जे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल. मात्र,…

राशीच्या मुली खूप धैर्यवान, प्रामाणिक, आत्मविश्वास आणि बलवान असतात. कठीण परिस्थितीतही त्या घाबरत नाही.

१९ ऑक्टोंबरला शारदीय पौर्णिमा आहे. शरद पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणून ही संबोधले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा…