scorecardresearch

रश्मिका मंदाना News

अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव सध्या देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ५ एप्रिल १९९६ साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रश्मिकानं वयाच्या अवघ्या २६ वर्षी अभिनय क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवलं आहे. किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाला अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र या क्षेत्रात तिनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं आहे. आज ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Read More
Haq vs The Girlfriend Box Office Collection Day 1
Haq vs The Girlfriend: यामी गौतम की रश्मिका मंदाना, कोणाच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी? जाणून घ्या…

Haq vs The Girlfriend Box Office Collection Day 1 : ‘हक’ व ‘द गर्लफ्रेंड’ या दोन्ही चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन किती?…

south actress rashmika mandana speaks in marathi shares video on social media
“मला आशा आहे की, तुम्ही सगळे…”, रश्मिका मंदानानं मराठी भाषेत साधला चाहत्यांशी संवाद; पाहा क्युट Video

.Rashmika Mandana : ..अन् रश्मिका मंदाना मराठीत बोलली, चाहत्यांशी साधला खास संवाद; अभिनेत्री म्हणाली…

ayushmann rashmika at shirdi seek sai baba blessings before thama movie release
चित्रपटाच्या यशासाठी आयुष्मान, रश्मिका साई दरबारी!

दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या ‘थामा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांनी साई दरबारी हजेरी लावली.

rashmika mandanna reaction on rumors of kannada industry ban her and she shares views on criticism
कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबद्दल रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “आतापर्यंत…”

Rashmika Mandanna : कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबाबत रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या…

Vijay Deverakonda flaunts engagement ring
साखरपुड्यानंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट, विजय देवरकोंडाच्या बोटातील अंगठी पाहिलीत का?

Vijay Deverakonda flaunts engagement ring : सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांनी साखरपुडा केला आहे. लवकरच ते…

Rashmika Mandanna
विजय देवरकोंडाबरोबर साखरपुडा झाल्याच्या चर्चांनंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट; म्हणाली, “तुम्ही सगळे वाट पाहत…”

Rashmika Mandanna Vijay Devarakonda Engagement Rumours : रश्मिका मंदानाची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मला माहीत आहे….”