Page 25 of रवी राणा News

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयानेही खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे

“आमच्या घरात येऊन दादागिरी…”; उद्धव ठाकरेंचं राणा दांपत्याला नाव न घेता उत्तर

रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी, कोर्टाचे निर्देश

“आता हे राणा कोण? त्यांच्याकडे इतका अहंकार, मस्ती कशातून निर्माण झाली? हा ‘ईडी’ वगैरेसारख्या तपास यंत्रणांसाठी शोध घेण्याचा विषय आहे.”

“हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन वाचावी, म्हणजे…” असंही बोलून दाखवलं आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असे संजय राऊत म्हणाले

अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”!

हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा…