Page 24 of रवींद्र जडेजा News

या दोघांच्याही खात्यावर तीन डावांत मिळून प्रत्येकी १२ गुण जमा आहेत.

तब्बल १४ महिन्यांच्या अंतराने अष्टपैलू रवींद्र जडेजाने भारतीय कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवले आहे.

अंग झटकून अंतिम परीक्षेस wclogoभारत तय्यार होतोय, तो पूर्वपरीक्षेतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर. विश्वचषकातील १४ संघ, आपापल्या गटांत सहा-सहा सामने खेळले.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे दात घशात घालणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला अपशब्द वापरून दात…
प्रतिस्पर्धी गोटातील म्होरक्याला लक्ष्य करायचे आणि जर त्यांनी हीच चाल आपल्यावर उलटवली तर मांडवली करायची, ही सध्याच्या युगाची रीत आहे

भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर गाजत असलेल्या जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वादविवादाच्या प्रकरणाला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला ढकलण्याच्या तसेच आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या कथित आरोपांतून भारताच्या रवींद्र जडेजाची मुक्तता झाली आहे.

इंग्लंडचा जेम्स अँडरसन व भारताचा रवींद्र जडेजा यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या वादाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नेमलेल्या न्यायआयुक्त गॉर्डन…

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला अपशब्द वापरून धक्काबुक्की केल्याप्रकरणी सुनावणी करण्यासाठी आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या गॉर्डन लुइस एएम यांची न्यायालयीन…
रवींद्र जडेजाला उद्देशून आक्षेपार्ह भाषा आणि धक्का दिल्याप्रकरणी भारतीय संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनविरोधात तक्रार दाखल केली होती.
छोटय़ा लक्ष्याचा पाठलाग करणे संथ खेळपट्टीवर किती अवघड असते याचा धडा राजस्थान रॉयल्सला देत चेन्नई सुपर किंग्जने शानदार विजय मिळवला.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात थोडक्यात विजय हुकला असला तरी, या सामन्यातून भारतीय संघाला भरपूर आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया कर्णधार महेंद्रसिंग धोनीने…