scorecardresearch

रवींद्र जडेजा News

RAVINDRA JADEJA

अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रातील नवगम खेड येथे झाला. जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारतीय संघातील तिन्ही फॉरमॅटचा नियमित सदस्य आहे. फिरकी गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि वेगवान क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत आहे. त्याने आपल्या अचूक आणि वेगवान थ्रोवर सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना धावबाद केले आहे. त्याला सर जडेजादेखील म्हणतात.


Ravindra Jadeja Earned Cricket Thalapathy Title From Chennai Super Kings
IPL 2024: रवींद्र जडेजाला CSKने दिलं स्पेशल नाव; थाला, चिन्ना थालासोबत आता चेन्नईच्या ताफ्यात ‘क्रिकेट थालापती’

Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात १८ चेंडूत ३ विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला…

Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल

चेपॉकच्या मैदानावर सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामन्यात महेंद्रसिंग धोनी आधी फलंदाजीला येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण त्याआधी रवींद्र जडेजाने…

IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: CSK vs GT सामना जडेजासाठी ठरला खास, सीएसकेच्या चाहत्यांनी ८ मिनिटे जागेवर उभं राहत दिली मानवंदना, काय आहे कारण?

IPL 2024: CSK Vs GT: रवींद्र जडेजाला गुजरात टायटन्सविरूध्दच्या सामन्यात चेपॉकच्या मैदानावर चाहत्यांकडून एक खास सन्मान देण्यात आला. पण यामागचं…

IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सचा सामना आज गुजरात टायटन्सविरूध्द खेळवला जात आहे. गतवर्षीच्या आयपीएल फायनलमधील हे दोन संघ आज भिडणार…

Ravindra jadeja approaching huge milestone needs 8 wickets in test
IND vs ENG : रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये खास ‘त्रिशतक’ झळकावण्याच्या जवळ, ‘हा’ मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी

India vs England 5th Tets Match Updates : टीम इंडियाचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी…

India Vs England 4th Test Match Updates in marathi
IND vs ENG 4th Test : भारताने इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर रोखला, रवींद्र जडेजाने घेतल्या ४ विकेट्स

Joe Root’s 31st Test Century : इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. जो रुटने इंग्लंडसाठी २७४ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने…

Ravindra Jadeja became the fifth Indian bowler to take 200 Test wickets on Indian soil
IND vs ENG 3rd Test : अश्विननंतर आता जडेजाचाही मोठा पराक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पाचवा गोलंदाज

Ravindra Jadeja 200 Test wickets : रवींद्र जडेजा भारतीय भूमीवर २०० कसोटी बळी घेणारा पाचवा भारतीय ठरला आहे. राजकोट कसोटीत…

Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”

Rohit Sharma taunts Jadeja : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजा मजा घेतली. त्याने…

India vs England 3rd Test match Updates in marathi
IND vs ENG 3rd Test : भारताने पहिल्या डावात उभारला धावांचा डोंगर, रोहित-जडेजाची शतकं, मार्क वुडने घेतल्या चार विकेट

India’s first innings : भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद ३२६ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी भारताचा…

Rohit Sharma angry video in IND vs ENG 3rd test in rajkot
IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma angry video : सरफराज खानच्या धावबादनंतर रोहित शर्माही ड्रेसिंग रूममध्ये संतापल्याचा दिसून आला. या घटनेचचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Sarfaraz reacts to run out in IND vs ENG 3rd Test Match
IND vs ENG 3rd Test : पदार्पणवीर सरफराज खानने ‘रनआऊट’च्या वादावर सोडले मौन, रवींद्र जडेजाने मान्य केली चूक

Sarfaraz Khan run out : सरफराज खानला तिसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. सरफराजने पहिल्या कसोटीत ६२ धावांची इनिंग खेळली. मात्र,…

Ravindra Jadeja wife Rivaba
“माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करू नका”, रवींद्र जडेजाने वडिलांना सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

रवींद्र जडेजाने त्याच्या पोस्टमध्ये वडिलांना उद्देशून लिहिलं (गुजराती) आहे की, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करू नका.

ताज्या बातम्या