scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील लोकप्रिय संघ आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी युनायटेड स्पिरिट्स या कंपनीकडे आहे. याच कंपनीच्या रॉयल चॅलेंज या ब्रँडच्या नावावरुन या संघाचे नाव ठेवण्यात आले. २००८ पासून आयपीएलमधील प्रमुख संघ असूनही या संघाला एकदाही विजेतेपद भूषवता आलेले नाही. आयपीएलच्या इतिहासामध्ये संघाकडून सर्वाधिक धावा (२६५) करण्याचा विक्रम या संघाने केला आहे, तसेच सर्वात कमी (४९) करण्याचा लाजिरवाणा विक्रमदेखील आरसीबीच्या नावावर आहे. २००८ मध्ये राहुल द्रविडकडे आरसीबीचे कर्णधारपद होते. त्यानंतर केविन पिटरसन, अनिल कुंबळे यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. पुढे २०११ मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार बनला.


२०२१ मध्ये त्याने हे पद सोडले. विराटनंतर फाफ डू प्लेसिसकडे नेतृत्त्व २०२२ मध्ये सुपूर्त करण्यात आले. आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्येही त्याच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. या संघाकडे आयपीएलमधील सर्वात मोठा चाहता वर्ग आहे.


Read More
ipl trophy
RCB ची मोठी घोषणा! चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

RCB Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरणात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

royal challengers bengaluru
RCB Post: “४ जूनला सर्व काही बदललं…”, ८४ दिवसांनंतर पहिल्यांदाच RCB ने शेअर केली भावुक करणारी पोस्ट

Royal Challengers Bengaluru: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तब्बल ८४ दिवसांनंतर एक भावुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

romario shepherd
CPL 2025: एकाच चेंडूवर २२ धावा! RCBच्या फलंदाजाने इतिहास घडवला; क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं

Romario Shepherd Record: वेस्टइंडिजचा स्टार फलंदाज रोमारियो शेफर्डने एकाच चेंडूवर तब्बल २२ धावा वसूल केल्या. यासह मोठा विक्रम आपल्या नावावर…

Yash Dayal Banned From UP T20 League UPCA Decision Amid Rape Case of A Minor Girl
Yash Dayal: RCB च्या यश दयालवर बंदीची कारवाई, ‘या’ स्पर्धेतून बाहेर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचा मोठा फटका

Yash Dayal Banned: आरसीबीचा गोलंदाज यश दयाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे सध्या अडचणीत सापडला आहे. आता त्याच्यावर या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यावर…

phil salt
RCBचा फलंदाज इंग्लंडमध्ये चमकला! The Hundred स्पर्धेत अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Phil Salt Record In The Hundred League: आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या फिल सॉल्टने द हंड्रेड लीग स्पर्धेत…

mohammed siraj
मोहम्मद सिराजच्या यशाची त्रिसूत्री- आईची रोज प्रार्थना, वडिलांच्या कबरीला भेट आणि रोनाल्डोचे सामने

इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी करत मोहम्मद सिराजने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

Karnataka Blames RCB For Bengaluru Stampede
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरीत ११ जणांच्या मृत्यूला RCB जबाबदार! विराट कोहलीचा उल्लेख करत कर्नाटक सरकारने हायकोर्टात सादर केला अहवाल

बंगळुरू येथील चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने आरसीबीला जबाबदार धरले आहे.

Yash Dayal Breaks Silence on Sexual Exploitation Charges Against Him Said That Woman Borrowed Lakhs of Rupees Laptop iPhone
Yash Dayal: यश दयालने लैंगिक छळाच्या आरोपांवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्या मुलीने पैसे आणि आयफोन…”

Yash Dayal sexual harassment case: आरसीबीचा स्टार फलंदाज यश दयाल याने लैंगिक शोषणाच्या आरोपांवर पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.

यश दयालचे माझ्याशिवाय इतर मुलींबरोबरही संबंध असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
क्रिकेटपटू यश दयालविरोधात ‘बीएनएस कलम ६९’ अंतर्गत गुन्हा; नेमकं काय आहे हे कलम?

Cricketer Yash Dayal Case filed : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरातील इंदिरापुरम भागात राहणाऱ्या एका तरुणीने यश दयाल याच्यावर लैंगिक शोषणाचा…

Karnataka Gold Heist Connection with RCB vs SRH Match
RCB हरल्यामुळे ५३ कोटींच्या दरोड्याची योजना फसली; बँकेतील सोनं घेऊन व्हायचं होतं पसार, पण…

Karnataka Gold Heist : अलीकडच्या काही महिन्यांमधील देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनांपैकी एक असलेल्या कर्नाटकमधील कॅनरा बँकेतील चोरीची यशस्वीपणे उकल…

Yash Dayal RCB Player
आयपीएल विजेत्या RCB च्या खेळाडूवर तरुणीच्या शोषणाचा आरोप; तक्रार दाखल

Yash Dayal: महिलेने असाही आरोप केला आहे की, जेव्हा तिने या खेळाडूला कथित फसवणुकीबद्दल जाब विचारला तेव्हा तिला शारीरिक आणि…

Stampede incident after Royal Challengers Bangalore victory in IPL 2025
बेंगळूरुच्या दुर्घटनेची जबाबदारी राज्य सरकारचीच! प्रीमियम स्टोरी

कर्नाटक सरकारने विधानसौधात स्वागत समारंभ आयोजित करून पोलिसांवरचा भार विनाकारण वाढवला. सरकारला आणि सरकार चालवणाऱ्या पक्षाला आरसीबीच्या विजयाचे श्रेय हवे…

ताज्या बातम्या