Page 64 of रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु News

रशिदने त्याच्या गोलंदाजीने आणि विशेषत: गुगली चेंडूने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.

बंगळुरूविरुद्ध राजस्थानने ५ बाद १६४ धावा केल्या आणि बंगळुरूपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर राहुल त्रिपाठीने नाबाद ८० धावा…

तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तो अफलातून झेल घेताना चेंडू नशिबाने माझ्या हातात आला, अशी प्रतिक्रिया एबी डिव्हीलियर्स याने दिली आहे.

दोघांच्या कॅचची सोशल मीडियावर चर्चा

या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलाच मार पडला. त्यातही गोलंदाज बासील थम्पीने केवळ चार षटकात तब्बल ७० धावा खर्चिल्या.

हवेत उडी घेत डिव्हीलियर्सने एका हाताने झेल घेतला. हा झेल पाहताना कर्णधार कोहलीसह जगभरातील साऱ्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसला नाही.

सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

कोहली, धोनी यांच्याइतकेच डिव्हीलियर्सचेही असंख्य भारतीय चाहते आहेत. डिव्हीलियर्सचे देखील भारतीयांवर आणि भारतीय संस्कृतीवर खूप प्रेम आहे.

काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलने बंगळुरू संघाबाबत एक गौप्यस्फोट केला होता. बंगळुरू संघ व्यवस्थापनाने त्याला धोका दिल्याचा आरोप त्याने केला होता.

विराटची फलंदाजीत आश्वासक कामगिरी

इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार सामना