वाचन News

‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाचा उन्हाळी कथाविशेषांक यंदाही मान्यवरांच्या कथांचा अनुभव एखाद्या पुस्तकाइतक्याच गांभीर्यानं देतो; शिवाय इतर उन्हाळी अंकांतही कथाच कथा आहेत…

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

विमानाला विलंब होणार असल्यास प्रतीक्षा कालावधीत प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार…

‘सध्याच्या तरुणांमध्ये वाचनाची आवड नाही, असे म्हटले जाते. मात्र, असे नसून पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनाची आवड असल्याचा प्रत्यय आला…

अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या वतीने ‘पुस्तकांचा मान्सून सेल’ या उपक्रमाच्या निमित्त ‘वाचन-विचार’ या विषयावर…

ज्यांनी नव्वदच्या दशकात आलेल्या ‘स्टार मूव्हीज’ आणि अन्य चित्रवाहिन्यांचे नेत्रस्वागत केले, त्यांना लिली टेलर कोण हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कारण…

चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांच्या ‘कोबाल्ट ब्लू’ या मराठी पुस्तकाची ख्याती कुठल्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या भारतीय आंग्ल पुस्तकाइतकी…

या पुस्तकातील ‘जीनोम’ विषयीचा भाग आजवरच्या शास्त्रीय प्रगतीतून निघालेल्या निष्कर्षांचाच असला तरी पुढल्या भागात मात्र ‘काटेकोर विज्ञान आणि तपासताच येणार…

‘मेक बुक्स युवर फ्रेंड्स’ ही संकल्पना राबवित डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तकांच्या घरात जवळपास चार लाखांहून अधिक पुस्तके आहेत.…

पुढील दोन महिन्यात होणाऱ्या नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी करिता नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत १३६९ नवसाक्षरांनी नोंदणी केली…

‘लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला ललकारते’- हे शाश्वत सत्य गुरदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांतल्या शोषित पात्रांमधून थेटपणे भिडतं.…

या कादंबरीतला शैलीखेळ हसवता हसवता वैयक्तिक अध:पतनाबाबत चिंता करायला लावतो… ‘लैंगिक खेळणी’ हा विषय अन्य भारतीय भाषेत कधी आला असता,…