Page 50 of भरती News
युनियन बँक ऑफ इंडियाने वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक यासह विविध पदांसाठी भरती सुरु केली आहे.
भारतीय टपाल विभागाने तेलंगणा सर्कलमधील सध्या क्लर्क आणि पोस्टमन यासह विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे.
भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात आली आहे.
एएआय भरती २०२१ अंतर्गत एकूण २९ पदे भरली जातील. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
कोल्हापुरात बुधवारपासून सन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
सुरुवातीपासून भरती प्रक्रियेबद्दल भलतीच माहिती दिली जात असल्याने परीक्षार्थी त्रस्तावले आहेत.
‘गूगल’च्या कॅलिफोर्नियातील कार्यालयात डिझाईन विभागात काम करण्याची संधी अभिषेकला मिळणार आहे
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीत असलेली भिन्नता आता असणार नाही.
’भरती करताना ऑनलाइन अर्ज मागविले जातील. त्यानंतर लेखी परीक्षा घेऊन निकालही ऑनलाइन जाहीर केला जाईल.
उमेदवार रसायनशास्त्र अथवा औद्योगिक रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत