Page 4 of पुनर्विकास News

साहित्य संघाच्या पुनर्विकासात माझा कोणताही व्यावसायिक सहभाग नाही, असा खुलासा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तावर प्रतिक्रिया देताना केला.

नोंदणीकृत करार नसतानाही पावती व कोटेशन आधारे खरेदीदाराला ‘अलॉटी’ मानत महारेराने फसवणूक प्रकरणात सव्याज परतफेडीचा दिलासा दिला.

कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे.

अंबाडी रोडवरील दिवाण अँड सन्स हाऊसिंग एन्क्लेव्ह येथील ‘पुष्पांजली’ आणि ‘दीपांजली’ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती २८ फेब्रुवारी रोजी वसई -…

२०१० पासून सुरु असलेल्या या पुनर्विकासात पुनर्विकासातील रहिवाशी आणि खरेदीदार यांच्यासाठी दोन विंग असलेली इमारत बांधण्यात आली आहे.

पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. पत्राचाळीतील मूळ ६७२ रहिवाशांसाठीच्या १६ पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करत…

‘पुनर्वसन नाही, तर पूल बंद होऊ देणार नाही’

जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रहिवाशांना २० हजार घरभाडे मिळणार.

सुभाषनगर तसेच गांधीनगर परिसरातील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणास विरोध करत स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता.

काळाचौकी येथे अंदाजे ३३ एकर जागेवर अभ्युदय नगर म्हाडा वसाहत उभी आहे. या वसाहतीत ४९ इमारती असून त्यात ३३५० सदनिका…

वांद्रे पश्चिम येथील एमएसआरडीसीच्या मुख्यालयासह येथील कास्टींग यार्डच्या एकूण २९ एकर जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.