
पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला मिळत नाही तोवर शहरातील कोणत्याच बांधकामांना परवानगी देऊ नये असे राज्य सरकारचे आदेश होते.
प्रशासनाने जुने बांधकाम पाडताना त्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी करावी
महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पासाठी सुमारे ३०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यात मासळी विक्रेत्यांच्या पुनर्वसन भागासाठी खर्च करण्यात…
रस्ता रुंदीकरणासाठी लवकरच ही बांधकामे महापालिकेतर्फे हटविण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबईची निर्मिती करत असताना सिडकोने शहराच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये शेकडोंच्या संख्येने बैठ्या घरांची निर्मिती केली आहे.
लवकरच आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे, त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पास वेग येणार आहे.
मिरा भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना जागरूक करण्यासाठी नुकतेच शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक…
जीटीबी नगरमधील सिंधी निर्वासितांसाठी १९५८ मध्ये बांधण्यात आलेल्या २५ इमारतींची दूरवस्था झाल्याने त्यांचा तताडीने पुनर्विकास करण्याची गरज निर्माण झाली
महापालिकेकडून २४ ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून याबाबतची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
धारावीत बहुद्देशीय वाहतूक केंद्र कसे विकसित करण्याबाबतचा आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे. हा आराखडा अंतिम झाल्यानंतरच धारावीला मेट्रो, रेल्वे, बेस्ट…
या इमारती १९७७ साली बांधण्यात आल्या असून, त्यांना चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात छत कोसळणे, भिंती उखडणे,…
धारावी पुनर्विकासाअंतर्गत डीआरपी आणि अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेटल लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.