Page 5 of पुनर्विकास News

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे महात्मा जोतिबा फुले मंडईच्या पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येत आहे.

या पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे.

या प्रस्तावाला गृहनिर्माण विभागाने प्राथमिक मंजुरी दिली असून गृह विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही प्राप्त झाले आहे.

दहा एकर किंवा त्यापेक्षा अधिक भूखंडावर पसरलेल्या झोपु योजना तीन-क नुसार झोपडीवासीयांच्या संमतीविना थेट देण्याचे अधिकार शासनाला प्राप्त झाले आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अंधेरीमधील मरोळ परिसरातील मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले असून या मंडईच्या इमारतीत विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार…

कुर्ला मदर डेअरी भूखंडाबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी एका पत्राद्वेर लोक चळवळीने मुख्यमंत्र्यांना केली आहे.

लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप.

महानगरपालिका मंडईच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी बी. जे. मेहता यांची वास्तू सल्लागार म्हणून नेमणूक.

नायगावमधील ८६४ घरांचाही ताबा डिसेंबरमध्ये

राज्यात विकासकांकड़ून होणाऱ्या फसवणुकीमुळे अनेक गृहनिर्माण संस्था आपल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यातून जुन्या इमारतीं दुर्घटनाग्रस्त होऊन अनेकांना प्राण…

विकासकांकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडल्यामुळे झोपडीवासीय विकासकाऐवजी स्वयंपुनर्विकासाला पसंती देत असून त्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे, असे…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला. मात्र अद्याप या…