रिलायन्स समूह News

फ्रान्सची ‘दसॉल्ट एव्हिएशन’ त्यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबतच्या संयुक्त उपक्रमातील आपला हिस्सा ४९ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.

सागरी किनारा मार्गालगतच्या १३० एकर जागेवर ही हिरवळ तयार करण्यात येणार असून पाच कंपन्या या कामासाठी इच्छुक होत्या.

Reliance Intelligence Launched: रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ला प्रोत्साहन आणि चालणा देण्यासाठी ‘रिलायन्स इंटेलिजेंस’ नावाची एक नवीन…

RIL AGM 2025 Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजता सुरू झाली आहे. या सर्वसाधारण…

कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडून समूहातील कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) वेळापत्रकाची या निमित्ताने घोषणा होण्याची शक्यता असल्याने याबाबत गुंतवणूकदार…

कोल्हापूर हत्ती प्रकरणाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ‘वनतारा’तील वन्यप्राण्यांसंदर्भात विशेष तपास पथक गठीत केले.

प्रकाश आमटे यांचे हेमलकसा येथील वन्यप्राणी अनाथालय बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत सरकारने कारवाईचा बडगा उगारला होता.

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालविल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल १९.१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

या उद्योगसमूहाकडून वर्षाला होणारा कर भरणा किती माहितीय…

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, रिलायन्स इंडस्ट्रीज २.२१ टक्क्यांनी वधारला.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्धच्या दिवाळखोरीच्या कारवाईला राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण अर्थात एनसीएलएटीने शुक्रवारी स्थगिती दिली.