Page 2 of आरक्षण News
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ‘जय सेवालाल’चा नारा देत पांढरं वादळ ९ नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्कवर धडकणार आहे.
Telangana Bandh : या बंदमुळे सरकारी बस सेवा प्रभावित झाली होती. तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या डेपोमध्येच उभ्या करण्यात आल्या…
युती न झाल्यास, जळगाव ग्रामीणमध्ये पाळधी गटातील आरक्षण बदलामुळे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात पुत्र प्रेमापोटी पुन्हा लढत होण्याची…
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसी साठी राखीव झाले आहे.
अनुसूचित जमातीच्या आरक्षणात बंजारा आणि धनगर समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता.
यापूर्वी १९९८ मध्ये सिमंतिनी हातेकर या एससी प्रभागातून अध्यक्ष झाल्या होत्या. तब्बल २७ वर्षानंतर आता या प्रवर्गास संधी मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सात जणांच्या घटनापीठाने ३१ जुलै २०२४ रोजी अनुसूचित जाती- जमातींचे उपवर्गीकरण सामाजिक न्यायासाठी करण्याचा अधिकार राज्य सरकारांना असल्याचा…
तालुका पातळीवर पंचायत समिती गण आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या. गट श-गणांच्या आरक्षण सोडतीमुळे आता राजकीय डावपेचांना सुरवात होईल.
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि मनसे यांच्यात कशी लढत रंगणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या आरक्षणामुळे एकूण २९ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असून, स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, आरक्षणाचा फटका काही मोठ्या नेत्यांना बसणार असून त्यांना अन्य पर्याय शोधावा लागणार असल्याचे सोडतीनंतर स्पष्ट झाले.
वाशीम जिल्ह्यात सुद्धा आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. पर्यायी गटाचा शोध सुरू झाला, तर काहींसाठी ही…