scorecardresearch

रिया चक्रवर्ती News

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने छोट्या पडद्यापासून मनोरंजन विश्वातील करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगु व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून २०१३ साली तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘बॅंक चोर’, ‘सोनाली केबल’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘जलेबी’, ‘चेहरे’, ‘दोबारा’ या चित्रपटांतही रिया झळकली. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चर्चेत होती. याप्रकरणी रियाला काही दिवस तुरुंगातही ठेवण्यात आलं होतं.Read More
rhea chakraborty filmy career ended sushant singh rajput
१३ वर्षांत ८ सिनेमे, सगळेच ठरले फ्लॉप; मग बॉयफ्रेंडमुळे पोहोचली तुरुंगात, ‘ही’ अभिनेत्री आता कोट्यवधींच्या कंपनीची आहे मालकीण

Rhea Chakraborty Filmy Career : अभिनेत्रीचंच नाही तर तिच्या भावाचंही करिअर बॉयफ्रेंडमुळे संपलं

mumbai rhea chakraborty allowed for foreign travel
रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय…

Narcotics court allows Rhea Chakraborty to travel abroad
रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी, चित्रीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत परदेश दौरा

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १ जून ते १५ सप्टेंबर दरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात…

sushant singh rajput case rhea chakraborty family suffered and her brother lost eduation actress friend revealed
आईचा आवाज गेला, भावाचे शिक्षणही बुडाले अन्…; सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीच्या कुटुंबाची ‘अशी’ झालेली अवस्था

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीच्या कुटुंबावर परिणाम झाल्याचा मैत्रीणीकडून खुलासा, म्हणाली…

mumbai rhea chakraborty allowed for foreign travel
अन्वयार्थ : आता ती माध्यमे माफी मागतील? प्रीमियम स्टोरी

समाजमाध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पसरलेल्या खोट्या कथनांमुळे रियाला तिची काहीही चूक नसताना २८ दिवस तुरुंगात घालवावे लागले

Rhea Chakraborty News
Reha Chakraborty : “रिया चक्रवर्ती वाघिणीसारखी लढली, मी…” सुशांत मृत्यू प्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर वकिलांची प्रतिक्रिया

सीबीआयने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालात रियाला क्लिन चिट देण्यात आली आहे. यानंतर…

Rhea Chakraborty, Bharti Singh and elvish Yadav summoned from delhi police in 500 crore app fraud
रिया चक्रवर्ती, भारती सिंगसह ‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्याला दिल्ली पोलिसांचा समन्स, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

रिया चक्रवर्ती, भारती सिंगसह यांच्या प्रकरणात लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबरचादेखील समावेश

Rhea Chakraborty shared that some of her friends dined and drank with her parents while she was in jail
“मी जेलमध्ये असताना माझ्या मित्रांबरोबर वडील दारू प्यायचे”, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने स्वतः केला खुलासा, म्हणाली…

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती जेलमध्ये असताना ‘या’ अभिनेत्रीने तिला खंबीर पाठिंबा

Rhea Chakraborti
“सुशांतच्या निधनानंतर मी नैराश्यात…”, रिया चक्रवर्ती म्हणाली, “पुन्हा एकदा…”

Rhea Chakraborti: रियाने तिच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानबरोबर बोलताना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर नैराश्यात गेल्याचे म्हटले आहे.

Rhea Chakraborty is seen Enjoying Bike Ride With Boyfriend Nikhil Kamath watch video
Video: सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, बाईकवरचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले…

Rhea Chakraborty Viral Video : रिया चक्रवर्ती व निखिल कामथचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आली सुशांत राजपूतची आठवण, म्हणाले…

Rhea Chakraborty reacts on life after Sushant Singh Rajput death
Sushant Singh Rajput च्या मृत्यूनंतर अभिनयापासून दूर, पैसे कसे कमावते रिया चक्रवर्ती? म्हणाली, “मी आता जगण्यासाठी…”

रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिला जे अनुभव आले, त्याबद्दल भाष्य केलं.