scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner

ऋषभ पंत News

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला आहे. भारताकडून कसोटी संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या सर्वोत्कृष्ट पुरुष संघात कोणत्या देशाच्या किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.ICCने पुरुषांचा ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती,Read More
rishabh pant
SRH vs LSG: ऋषभ पंतचा विजयी चौकार अन् संजीव गोयंकांच्या डोळ्यात पाणी! हैदराबादला नमवत लखनौने मिळवला पहिला विजय

SRH vs LSG Highlight: सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जांयट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात लखनौने दमदार विजयाची नोंद केली…

lalit modi on sanjiv goenka
IPL 2026: केएल राहुलनंतर आता ऋषभ पंतचा अपमान? संजीव गोयंकांच्या कृतीवर ललित मोदींची सडकून टीका! म्हणाले…

Lalit Modi On Sanjiv Goenka: संजीव गोयंका आणि ऋषभ पंतचा व्हिडीओ व्हायरल होताच, ललित मोदींची आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjeev Goenka Rishabh Pant Serious Discussion after LSG Defeat in IPL 2026 Opener Video Viral
LSG vs DC: लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका ऋषभ पंतवर संतापले? गंभीर चर्चा करतानाचा VIDEO व्हायरल

Sanjeev Goenka Rishabh Pant Video: आयपीएल २०२६ मधील पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. संघाच्या या पराभवानंतर…

Arjun Tendulkar Reveals Father Sachin tendulkar Bat weight to rishabh pant video viral
“माझे बाबा तर…”, अर्जुनने सांगितलं सचिन तेंडुलकरच्या बॅटचं गुपित, ऋषभ पंतही ऐकून झाला चकित; पाहा VIDEO

Arjun Tendulkar Rishabh Pant Video: आयपीएल २०२६ पूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघातील खेळाडू अर्जुन तेंडुलकर व ऋषभ पंत यांच्यातील संभाषणाचा…

IND vs NZ Rishabh Pant Ruled out of ODI Series Due to Injury Dhruv Jurel Announces As Replacement
IND vs NZ वनडे मालिकेच्या काही तास आधी टीम इंडियात मोठा बदल; दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू बाहेर, बदली खेळाडूची घोषणा

IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिका सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला…

Rishabh Pant and Mohammad Siraj
संघाची गरज हाच एकमेव निकष… पंत, सिराजच्या भवितव्यावर चर्चा; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी आज संघ निवड

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकलेल्या संघात फार मोठे बदल अपेक्षित नसले, तरी यष्टिरक्षक फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांच्या निवडीवर अधिक चर्चा होऊ…

rishabh pant faces uncertain future in odi team
एकदिवसीय संघातील पंतचे स्थान धोक्यात? न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडीबाबत अनिश्चितता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ११ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी येत्या दोन-तीन दिवसांत भारताची संघनिवड…

Temba Bavuma Test series captain
Temba Bavuma: तेम्बा बावूमाचा मोठा खुलासा! ‘बुटका’ म्हटल्यानंतर नेमकं काय घडलं होतं? म्हणाला, “बुमराह आणि पंतने…”

Temba Bavuma Statement: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावूमाने ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहबाबत मोठा खुलासा केला आहे.

Virat Kohli Named in Delhi Squad for Vijay Hazare Trophy Rishabh pant Appointed as Captain
विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर, विराट कोहली १५ वर्षांनी ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली खेळणार

Delhi Squad for Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्ली संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली या स्पर्धेत खेळताना…

Rohit Sharma Makes Wish on Fallen Eyelash after Rishabh Pant insists Viral Video IND vs SA
IND vs SA: ‘विश माग…’, रोहित-ऋषभची लहान मुलांसारखी मस्ती, हिटमॅनने पण डोळे बंद करून…, पाहा काय करत होते? VIDEO व्हायरल

Rohit Sharma Rishabh Pant Viral Video: भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील रोहित शर्मा व ऋषभ पंतचा एक व्हीडिओ…

IND vs SA 1st ODI playing 11 KL Rahul Hint AT Ruturaj gaikwad Rishabh Pant Inclusion Against South Africa
IND vs SA: केएल राहुलने पहिल्या वनडेच्या प्लेईंग इलेव्हनबाबत दिली मोठी अपडेट, ऋतुराज-पंतला मिळणार संधी?

IND vs SA 1st ODI playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनबाबत केएल राहुलने मोठा…

team india
IND vs SA 2nd Test: याआधी असं कधीच घडलं नव्हतं! टीम इंडियाच्या नावे कसोटी क्रिकेटमधील लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

India vs South Africa 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गमावताच भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमाची…

ताज्या बातम्या