Page 52 of ऋषभ पंत News


ऋषभने केवळ ८४ चेंडूत ९२ धावांची खेळी केली.

त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज आहे.

मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर

या फोटोला शिखर धवनने ‘भाग धन्नो भाग’ असे कॅप्शन दिले आहे.

ऋषभ पंतने पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्याच डावात ५ झेल टिपले.

कसोटी सामन्यात पंतची अष्टपैलू कामगिरी

अशी कामगिरी करणारा ऋषभ पहिला भारतीय

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना २० वर्षीय रिषभ पंत याच्यावर विश्वास दाखवला.

भारतासमोर पुनरागमन करण्याचं आव्हान

भारत अ संघाकडून ऋषभ पंतची आश्वासक खेळी

दुर्दैवाने विराट तंदुरुस्त नसला, तर त्याच्या जागी टी२० मालिकेसाठी या ५ खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.