Page 3 of नदी News

आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरात पोहोचून बालाजी अन्नपुर्णे (वय ३२), अजय अन्नपुर्णे (२७), रेणुका अन्नपुर्णे (२०), शिवनंदा…

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

आमदार महेश लांडगे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अखेर राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे.

सिंदफणा नदीने उग्र रूप धारण केल्याने आणि नदीकाठावरील संपूर्ण शेती पंधरा फूट पाण्याखाली गेली.

जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसेच पाचोरा तालुक्यातील २०० जनावरे आणि…

अतिवृष्टीमुळे घाट पाण्याखाली असून कावळयांनीही तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यामुळे पिंडदान केल्यानंतर ‘काक’स्पर्शाची पंचाईत झाली आहे.

अशा प्रकारच्या प्रयत्नातून वाकोला नाला स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहे. नंतर त्याची व्यापक अंमलबजावणी करण्यात येईल,…

तुळशीराम भीमा मधे (वय ४५, रा. पांगरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

सायंकाळी ६ वाजता वीर धरणातून नीरा नदीत ७८३७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे अकलूज येथील संगम येथे…

शिरूर तालुक्यातील कामिनी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून जात असताना एक तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे.

पुराचे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमा नदीत आणण्याचा प्रस्ताव खर्चिक असून त्यासाठी केंद्र सरकारसह, विविध बँकांकडून निधी प्राप्त करण्याचे…