Page 11 of चोरी News

विक्रम प्रधान असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मंत्रालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो.

पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी तरुण रेल्वे डब्यात प्रवेश करत होता. त्या वेळी आरोपी बागडी यांनी तरुणाकडील मोबाइल संच लांबविला होता

चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या एका चोरट्याने पळून जाताना चक्क दुसऱ्या मजल्यावरून कारवर उडी घेतली मात्र संतुलन गेल्याने तो खाली पडला…

रात्रीच्या वेळी झोपलेल्या प्रवाशांना लुटणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

नवी मुंबईत एकाच दिवशी दोन सोनसाखळी जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत.दोन्ही घटनेत मिळून १० लाखांच्या पेक्षा अधिक किमतीच्या तीन सोनसाखळ्या…

नायगावच्या चंद्रपाडा भागात ३३ लाखांची चोरी करून आग लावली.

संभाजी राम बिराजदार (२५ ) असे या तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर मधील शेवंती छाया इमारतीत कुटुंबीयांसह राहतो.…

याबाबत राजीवनगर येथील नारायण वाळवेकर (८८, राजीव टाऊनशिप) यांनी तक्रार दिली. वाळवेकर हे मंगळवारी दुपारी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे…

दरवाजा फोडल्यानंतर भूमाफियाने बाहेर पडल्यानंतर जाताना दरवाजाला नवीन कुलूप लावले. मग तेथून पळ काढला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

ज्येष्ठ नागरिक स्वयंपाक घरात जाताच भुरट्याने घरातील पैशाचे पाकिट आणि इतर वस्तू असा एकूण नऊ हजार रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला.

याबाबत एका रिक्षाचालकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना, भुसावळ पोलिसांना संबंधित गुन्हेगारांच्या म्होरक्याला पकडण्यात यश आले आहे.