scorecardresearch

Page 116 of चोरी News

ऑपेरा हाऊस येथे पोलीस असल्याचा धाक दाखवून १२ लाखांचे सोने लुटले

पोलीस असल्याचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी चर्नी रोड येथे गुरुवारी सायंकाळी ग्राहकाला सोन्याचे दागिने पोहोचविण्यासाठी जात असलेल्या एका व्यक्तीकडील १२…

कोल्हारच्या पतसंस्थेवरील दरोडा

कोल्हार येथील भगवती माता पतसंस्थेच्या लुटीतील ७५ लाखांची रकमेची विल्हेवाट लावली असल्याने आता आरोपी पकडले असले तरी पतसंस्थेला आर्थिक झळ…

विंचूर शिवारात दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत एक जखमी

तलवारीचा धाक दाखवीत काठीने मारहाण करून सुमारे साडेदहा तोळे दागिन्यांची लूट दरोडेखोरांनी केली. निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात…

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला लुटले

सोमवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड रेल्वे स्थानकादरम्यान एका गुंडाने चाकूच्या धाकाने एका प्रवाशाला लुटले. संतापजनक बाब…

मोहोळजवळ नवोदय विद्यालयात दरोडा; एक लाख ८९ हजारांची लूट

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या आवारात घुसून सशस्त्र चोरटय़ांनी दरोडा घातला. दहा ते बारा दरोडेखोरांनी एक लाख…

जुहूत इमारतीच्या रक्षकाकडूनच मारहाण व चोरी

इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेच घरात घुसून चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी जुहू येथे घडली. विलेपार्ले पश्चिमेच्या कैफी आझमी पार्कसमोरील कुलब्रीज…

भरदिवसा सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले

पड घालण्यास छतावर गेलेल्या महिलेच्या घरातून १ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. शहरातील पशुपतिनाथ नगर, कन्हेरीतांडा…

दोन बुरखाधारी महिलांनी नागपाडय़ातील सराफाला लुटले

सोनेखरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी गुरुवारी नागपाडा येथील एका सराफाच्या दुकानातून १७ लाख रुपयांचे दागिने लुटून पोबारा…

मोटरसायकल चोराला अटक; दहा मोटरसायकली हस्तगत

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत चोरीला जात असलेल्या मोटरसायकलींचा छडा लावण्यात पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी एका…

साखळी चोरीच्या घटनांनी महिलांना बाहेर पडणे कठीण

शहरात गुन्हेगारांची हिंमत वाढली असून दुचाकीवर जाणाऱ्या महिलांचे पदर खेचून गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यापर्यंत त्यांची मजल गेली असली तरी असे गुन्हे…

पंढरपूर येथे दरोडय़ात एक लाखांची रोकड व दागिने लंपास

पंढरपूर-पुणे मार्गावरील सह्य़ाद्रीनगर (इसबावी) येथील तुलसी बंगल्यावर अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून चाकूचा धाक दाखवून रिव्हाल्व्हरने जिवे मारण्याची…